District Court Bhandara Bharti 2026 – जिल्हा न्यायालय भंडारा येथे 08 कंत्राटी पदांची भरती

District Court Bhandara invites offline application for 08 E Seva Center contract posts. Last date 11 February 2026.
District Court Bhandara Bharti 2026 | ई-सेवा केंद्रासाठी 08 कंत्राटी पदांची भरती

District Court Bhandara Bharti 2026 – जिल्हा न्यायालय भंडारा येथे 08 कंत्राटी पदांची भरती

District Court Bhandara Recruitment 2026 अंतर्गत जिल्हा न्यायालय, भंडारा तसेच कौटुंबिक न्यायालय व तालुका न्यायालय (मोहाडी, तुमसर, साकोली, पवनी, लाखांदूर) येथील ई-सेवा केंद्रासाठी मानधन तत्वावर 08 कंत्राटी कर्मचारी नेमले जाणार आहेत. पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह आपला अर्ज 11 फेब्रुवारी 2026 सायंकाळी 05:30 पूर्वी सादर करणे आवश्यक आहे.

निश्चित वेळेनंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. सरकारी नोकरी शोधत असलेल्या पदवीधर उमेदवारांसाठी ही चांगली संधी आहे.


District Court Bhandara Bharti 2026 – Overview

संस्थेचे नाव जिल्हा न्यायालय, भंडारा
पदाचे नाव ई-सेवा केंद्र कर्मचारी
एकूण जागा 08
नोकरी प्रकार कंत्राटी / मानधन तत्वावर
मासिक मानधन ₹15,000/-
कामकाजाची वेळ सकाळी 10 ते सायंकाळी 6 (सुटी वगळून)
अर्ज करण्याची शेवटची तारीख 11/02/2026
अर्ज सादर करण्याचे ठिकाण जिल्हा न्यायालय, भंडारा

शैक्षणिक पात्रता

  • उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधर असावा.
  • मराठी टंकलेखन – 30 शब्द प्रति मिनिट.
  • इंग्रजी टंकलेखन – 40 शब्द प्रति मिनिट.
  • MS-CIT परीक्षा उत्तीर्ण.
  • DEDAM (Data Entry & Data Management) कोर्स केलेल्यांना प्राधान्य.

निवड प्रक्रिया

पात्र अर्जदारांची न्यायालय प्रशासनामार्फत चाचणी परीक्षा घेण्यात येईल. चाचणीच्या आधारे अंतिम निवड केली जाईल.


महत्वाच्या सूचना

  • अर्ज विहित नमुन्यातच सादर करावा.
  • आवश्यक कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती जोडणे बंधनकारक आहे.
  • उशिरा आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.

Important Links

📄 Download Notification PDF

🌐 Official Website


इतर महत्वाच्या भरती


अशाच नवीन सरकारी व खाजगी नोकरी अपडेट साठी आमच्या वेबसाइटला नियमित भेट द्या.

Scroll to Top