शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय कोल्हापूर भरती 2026 – Government College of Engineering Kolhapur Recruitment 2026

GCE Kolhapur visiting faculty walk in interview 2026
GCE Kolhapur Recruitment 2026 | Walk In Interview for Visiting Faculty

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय कोल्हापूर भरती 2026 – Government College of Engineering Kolhapur Recruitment 2026

Government College of Engineering Kolhapur Recruitment 2026Visiting Faculty / Abhyagat Adhivyakhyata पदांसाठी तासिका तत्वावर नियुक्ती केली जाणार आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांसाठी walk in interview आयोजित करण्यात आले आहेत. ही भरती AICTE व DTE norms नुसार होणार आहे.


📌 भरती संस्थेचे नाव

GCE Kolhapur


📌 पदाचा प्रकार

अभ्यागत अधिव्याख्याता (Visiting Faculty) – तासिका तत्वावर


📌 विभागनिहाय अंदाजित पदे व मुलाखत वेळापत्रक

अ.क्र. विभाग पदे दिनांक वेळ
1 इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन्स अभियांत्रिकी 4 13/02/2026 10:30 AM
2 संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी 4 13/02/2026 12:00 PM
3 इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी 3 13/02/2026 04:00 PM
4 मेकॅनिकल आणि ऑटोमेशन अभियांत्रिकी 5 12/02/2026 10:30 AM
5 अप्लाइड मेकॅनिक्स 6 12/02/2026 10:30 AM
6 नागरी आणि पर्यावरण अभियांत्रिकी 1 12/02/2026 10:30 AM
7 कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा विज्ञान 2 12/02/2026 12:00 PM
8 गणित / भौतिकशास्त्र / इंग्रजी / मार्च प्रत्येकी 1 12/02/2026 01:00 – 04:00 PM
9 सामाजिक विज्ञान आणि इतिहास 4 12 व 13 फेब्रुवारी 2026 10:00 AM – 04:00 PM

📌 मुलाखत पद्धत

उमेदवारांनी संबंधित विभागात दिलेल्या वेळेनुसार प्रत्यक्ष उपस्थित राहून मुलाखत द्यावी.


📌 पात्रता

AICTE Handbook 2025-26 व DTE नियमांनुसार पात्रता लागू राहील.


📌 महत्वाच्या लिंक

👉 अधिकृत जाहिरात PDF
👉 अधिकृत वेबसाईट


📌 इतर महत्वाच्या भरती


टीप : उमेदवारांनी मुलाखतीसाठी जाताना आवश्यक कागदपत्रे व पात्रतेचे पुरावे सोबत आणावेत.

Scroll to Top