NHM Nashik Result 2026 | राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक गुणवत्ता यादी

NHM Nashik Result 2026 Final Merit List PDF 470 Posts

NHM Nashik Result 2026 जाहीर | 470 पदांची अंतिम गुणवत्ता यादी PDF

NHM Nashik Result 2026 “NHM Nashik Result 2026 आज जाहीर करण्यात आला असून…” राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा आरोग्य सोसायटी नाशिक अंतर्गत पदभरती जाहीरात क्र. 7/2025 दि. 03/11/2025 नुसार विविध पदांची अंतिम गुणवत्ता यादी (Final Merit List) प्रसिद्ध करण्यात आली आहे. एकूण 470 पदांचा निकाल जाहीर झाला आहे.

📢 अधिकृत सूचना

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी मनुष्यबळ पदभरती जाहीरात क्र.7/2025 नुसार प्रारुप पात्र व अपात्र यादीवरील आक्षेपांची पूर्तता करून सुधारित यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्याअनुसार खालील पदांची अंतिम गुणवत्ता यादी जोडण्यात आलेली आहे.

राज्यस्तरावर मनुष्यबळ पद सुसुत्रीकरण प्रक्रिया सुरू असून पदसंख्या कमी झाल्यास नियुक्त उमेदवारांना कार्यमुक्त करण्यात येऊ शकते.

📋 पदनिहाय तपशील (Total 470 Posts)

क्र. पदाचे नाव संख्या
1जिल्हा साथीचे रोग तज्ञ (IDSP)2
2सीपीएचसी-सल्लागार2
3दंतवैद्य48
4वैद्यकीय अधिकारी आयुष9
5वैद्यकीय अधिकारी आरबीएसके पुरुष24
6वैद्यकीय अधिकारी आरबीएसके महिला69
7वैद्यकीय अधिकारी बीएएमएस6
8पोषणतज्ञ3
9फिजिओथेरपिस्ट4
10समुपदेशक81
11लॅब टेक्निशियन51
12पॅरा मेडिकल वर्कर20
13फार्मासिस्ट140
14दंत आरोग्यतज्ज्ञ3
15क्लिनिकल सायकोलॉजिस्ट4
16सामाजिक कार्यकर्ता4
एकूण 470

📅 गुणवत्ता यादी वैधता

ही गुणवत्ता यादी 10/02/2026 ते 10/02/2027 पर्यंत वैध राहील.

🔗 Important Links

माहिती लिंक
NHM Nashik Result 2026 PDF Download Final Merit List PDF
ZP Nashik Official Website Visit Official Website
NHM Maharashtra Website NHM Maharashtra
Public Health Department PHD Maharashtra

📢 Other Latest Jobs

📲 Join Our Channels

WhatsApp Channel:
Join WhatsApp Channel

Telegram Channel:
Join Telegram Channel

अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाइट नियमित तपासा.

Scroll to Top