Ordnance Factory Bhandara अंतर्गत Danger Building Worker (DBW) Recruitment 2026 साठी मोठी भरती जाहीर झाली आहे. या भरतीद्वारे 400 DBW (Danger Building Worker) पदे Tenure Basis वर भरली जाणार आहेत. NCVT / NAC (National Apprenticeship Certificate) असलेल्या उमेदवारांसाठी ही उत्तम संधी आहे. इच्छुक उमेदवारांनी Application Form डाउनलोड करून पोस्टद्वारे अर्ज करायचा आहे. या भरतीसाठी Application Fee नाही आणि अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख 28 मार्च 2026 आहे.