CSIR NCL pune Recruitment 2026- राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा पुणे मध्ये नवीन भरती सुरू झाली

CSIR NCL RECRUITMENT

CSIR NCL pune Recruitment 2026-NCL पुणे भरती 2026 Pune अंतर्गत Polymer Science & Engineering (PSE) विभागात Temporary Project Staff पदासाठी भरती जाहीर झाली आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 मार्च 2026 आहे.

घटकमाहिती
संस्थेचे नावCSIR – National Chemical Laboratory (NCL), Pune
विभागPolymer Science & Engineering (PSE)
भरती प्रकारCSIR NCL pune Recruitment 2026
प्रोजेक्ट नावCentre of Excellence in Speciality Polymers for Customized Additive Manufacturing
प्रायोजक संस्थाMinistry of Chemicals & Fertilizers आणि CSIR
अर्ज पद्धतऑनलाइन
अर्जाची अंतिम तारीख22 मार्च 2026
शॉर्टलिस्ट उमेदवार यादी23 मार्च 2026
मुलाखतीची तारीख25 मार्च 2026
मुलाखतीची वेळसकाळी 10:30
मुलाखत पद्धतOnline (Microsoft Teams / Google Meet / WebEx)
अर्ज लिंकhttps://jobs.ncl.res.in
अधिकृत वेबसाइटhttp://www.ncl-india.org
नोटिफिकेशन PDFview notification

Scroll to Top