Engineers India Limited Recruitment 2026 – Management Trainee (GATE 2026)

Engineers India Limited Recruitment 2026

Engineers India Limited Recruitment 2026- Engineers India Limited (EIL) मार्फत Management Trainee Recruitment 2026 जाहीर करण्यात आली असून GATE 2026 द्वारे इंजिनिअरिंग उमेदवारांसाठी ही उत्तम करिअर संधी आहे. Construction तसेच Core Engineering क्षेत्रात करिअर करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी वेळेत ऑनलाइन अर्ज करावा.


भरतीची माहिती

घटकमाहिती
भरती संस्थाEngineers India Limited (EIL)
पदाचे नावManagement Trainee
पद प्रकारConstruction / Other
नोकरी ठिकाणभारत व परदेश
प्रशिक्षण कालावधी1 वर्ष
स्टायपेंड₹60,000 प्रति महिना
पगार₹60,000 – ₹1,80,000
CTC₹20 – ₹21 LPA
पात्रताEngineering Degree + GATE 2026
निवड प्रक्रियाGATE + Interview
अर्ज पद्धतOnline

Important Links

Link NameAccess Link
Notification PDFNotification PDF
Official WebsiteOfficial Website
Apply OnlineApply Online
Other JobsOther Jobs

टीप: अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत जाहिरात (Notification) काळजीपूर्वक वाचावी. या लेखातील माहिती केवळ संदर्भासाठी असून कोणत्याही बदलांसाठी अधिकृत वेबसाइटवरील माहितीच अंतिम राहील.

Scroll to Top