NHM Chhatrapati Sambhajinagar Recruitment 2026 – MBBS छत्रपती संभाजीनगर भरती 2026

Latur Mahanagarpalika Recruitment 2026

NHM Chhatrapati Sambhajinagar Recruitment 2026- NHM Recruitment 2025, MBBS Govt Jobs Maharashtra, Medical Officer Vacancy 2025, Walk-in Interview NHM, Chhatrapati Sambhajinagar Jobs – राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) व १५ वा वित्त आयोग अंतर्गत छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका येथे Full Time Medical Officer (MBBS) पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती जाहीर करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी MMC नोंदणीसह दिलेल्या तारखेला मुलाखतीस उपस्थित राहावे. ही भरती Government Jobs for MBBS Doctors in Maharashtra 2025 शोधणाऱ्या उमेदवारांसाठी उत्तम संधी आहे.


भरती आढावा (Overview)

तपशीलमाहिती
संस्थाराष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM)
पदाचे नावFull Time Medical Officer
एकूण पदे24
शैक्षणिक अर्हताMBBS + MMC Registration (Renewal आवश्यक)
वयोमर्यादाकमाल 70 वर्षे
वेतन₹60,000/- प्रति महा
नोकरी प्रकारकंत्राटी
निवड प्रक्रियाWalk-in Interview
मुलाखत तारीख07/04/2026
वेळसकाळी 10:00 ते दुपारी 2:00
ठिकाणछत्रपती संभाजीनगर

NHM Chhatrapati Sambhajinagar Recruitment 2026 महत्वाचे लिंक

प्रकारलिंक
📄 अधिकृत जाहिरात PDFयेथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाइटयेथे भेट द्या
💼 इतर सरकारी नोकऱ्यायेथे पाहा

👉 सूचना: सर्व आवश्यक कागदपत्रे व डिमांड ड्राफ्टसह मुलाखतीस वेळेत उपस्थित राहणे आवश्यक आहे.

Scroll to Top