IIFCL Recruitment 2026 – Assistant Manager (Grade A)

IIFCL Recruitment 2026

IIFCL Recruitment 2026- India Infrastructure Finance Company Limited (IIFCL) मार्फत Assistant Manager (Grade A) पदांची भरती 2026 जाहीर करण्यात आली आहे. बँकिंग व फायनान्स क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही उत्तम संधी आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी दिलेल्या कालावधीत ऑनलाइन अर्ज करावा.


भरतीची माहिती

घटकमाहिती
भरती संस्थाIndia Infrastructure Finance Company Limited (IIFCL)
पदाचे नावAssistant Manager (Grade A)
एकूण पदे33
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
अर्ज पद्धतOnline
अर्ज सुरू दिनांक18 मार्च 2026
अर्ज शेवटची तारीख10 एप्रिल 2026
पात्रताGraduate / Post Graduate / CA / CS / B.Tech
अनुभवकिमान 2 वर्षे
पगार₹44,500 पासून (Approx ₹19 LPA)
निवड प्रक्रियाOnline Exam + Interview

Important Links

Link NameAccess Link
Notification PDFNotification PDF
Official WebsiteOfficial Website
Apply OnlineApply Online
Other JobsOther Jobs

टीप: अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत जाहिरात (Notification) काळजीपूर्वक वाचावी. या लेखातील माहिती केवळ संदर्भासाठी असून कोणत्याही बदलांसाठी अधिकृत वेबसाइटवरील माहितीच अंतिम राहील.

Scroll to Top