GMC exam notice | GMC Miraj hall ticket download 2025

GMC exam notice | GMC Miraj hall ticket download 2025  – वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग, मंत्रालय मुंबई यांच्या अधिनस्त असलेल्या सांगली जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, मिरज (GMC Miraj) येथे गट ड (Group D) संवर्गातील रिक्त पदांसाठी ऑनलाइन स्पर्धा परीक्षा स्पर्धा परीक्षा साठी जाहिरात देण्यात आली होती.


📢 अधिकृत नोटीस तपशील (Official Notice Details)

दिनांक 20/10/2025 रोजी प्रसिद्ध झालेल्या या नोटीसमध्ये नमूद केले आहे की,
गट ड संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी ऑनलाइन परीक्षा exam date अजून प्रसिद्ध झाली नाही.
उमेदवारांनी हॉल तिकीट (Hall Ticket)प्रवेशपत्र लिंक लवकरच अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होईल याची नोंद घ्यावी.

🔗 अधिकृत वेबसाइट: https://www.gmcmiraj.edu.in

GMC Miraj hall ticket download link – Click here


🗓️ परीक्षा दिनांक (Exam Date)

  • तारीख: लवकरच प्रसिद्ध होईल.

🎫 प्रवेशपत्र डाउनलोड (Hall Ticket Download)

उमेदवारांनी लवकरच उपलब्ध होणाऱ्या GMC Miraj Hall Ticket 2025 Link द्वारे प्रवेशपत्र डाउनलोड करावे.
प्रवेशपत्र व लिंक gmcmiraj.edu.in वर प्रकाशित होईल.


📄 विभागाची माहिती (Department Details)

  • संस्था: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, मिरज
  • विभाग: वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग, मंत्रालय मुंबई
  • जिल्हा: सांगली
  • गट: गट ड (Group D Posts)

🧾 महत्त्वाच्या सूचना (Important Instructions)

  1. उमेदवारांनी वेबसाइट नियमित तपासावी.
  2. प्रवेशपत्राशिवाय परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही.
  3. सर्व माहिती अधिकृत वेबसाइटवरूनच मिळवावी.
  4. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.

🏁 Conclusion

GMC Miraj Group D Bharti 2025 साठी परीक्षा दिनांक अजून आलेली नाही.


👉 अद्ययावत माहितीकरिता भेट द्या:
🔗 www.gmcmiraj.edu.in


परीक्षा बद्दल नोटीस – click here

Scroll to Top