Northeast Frontier Railway Bharti 2026 – Northeast Frontier Railway (NFR) अंतर्गत Act Apprentice 2026 भरतीची अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे. एकूण 6777 Apprentice पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. 10वी + ITI तसेच Medical Lab Technician ट्रेडसाठी 12वी (PCB) उत्तीर्ण उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.