IBPS Clerk Bharti 2026: IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाच्या 11403 जागांसाठी मेगाभरती

IBPS bharti

IBPS Clerk Bharti 2026: Institute of Banking Personnel Selection (IBPS) मार्फत CRP CSA-XVI अंतर्गत लिपिक (Clerk) पदाच्या 11,403 रिक्त जागांसाठी मेगाभरती जाहीर करण्यात आली आहे. बँकिंग क्षेत्रात सरकारी नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2026 आहे.

IBPS Clerk Recruitment 2026 Details

  • संस्था: Institute of Banking Personnel Selection (IBPS)
  • जाहिरात क्र.: CRP CSA-XVI
  • पदाचे नाव: लिपिक (Clerk)
  • एकूण जागा: 11,403

शैक्षणिक पात्रता

  • कोणत्याही शाखेतील पदवी.
  • संगणक साक्षरता अनिवार्य. उमेदवाराकडे संगणक प्रमाणपत्र / डिप्लोमा / पदवी असावी किंवा शालेय / महाविद्यालयीन शिक्षणात संगणक / माहिती तंत्रज्ञान हा विषय शिकलेला असावा.

वयोमर्यादा

  • 01 ऑगस्ट 2026 रोजी: 20 ते 28 वर्षे
  • SC/ST: 05 वर्षे सूट
  • OBC: 03 वर्षे सूट

अर्ज शुल्क

  • General / OBC: ₹850/-
  • SC / ST / PWD / ExSM: ₹175/-

महत्त्वाच्या तारखा

  • ऑनलाइन अर्ज सुरू: सुरू
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 ऑगस्ट 2026
  • PET: सप्टेंबर 2026
  • पूर्व परीक्षा: ऑक्टोबर 2026
  • मुख्य परीक्षा: डिसेंबर 2026

नोकरी ठिकाण

संपूर्ण भारत

IBPS Clerk Bharti 2026 साठी पात्र उमेदवारांनी अंतिम मुदतीपूर्वी ऑनलाइन अर्ज करावा. अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा पद्धत आणि आवश्यक कागदपत्रांची खात्री करूनच अर्ज सादर करावा.

Important Links

DescriptionLink
Apply Onlinehttps://ibpsreg.ibps.in/csaxvijul26/
Notification PDFClick here

Tags

IBPS Clerk Bharti 2026, IBPS Clerk Recruitment 2026

Scroll to Top