AIIMS Nagpur Recruitment 2026
Project Research Scientist आणि Project Technical Support III पदांची भरती
एकूण 05 पदे
AIIMS Nagpur Recruitment 2026 अंतर्गत Project Research Scientist (Medical) आणि Project Technical Support III पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
ही भरती ICMR funded IMPACT-NCD Study प्रकल्पासाठी आहे. पात्र उमेदवारांनी संबंधित Google Form द्वारे अर्ज करायचा आहे.
AIIMS Nagpur Recruitment 2026 – थोडक्यात
| भरती संस्था | AIIMS Nagpur |
|---|---|
| प्रकल्प | IMPACT-NCD Study |
| एकूण पदे | 05 |
| अर्ज पद्धत | Online Google Form |
| नोकरीचे ठिकाण | नागपूर जिल्हा, महाराष्ट्र |
| नियुक्ती कालावधी | सुरुवातीला 06 महिने |
| अंतिम तारीख | 30 सप्टेंबर 2026 |
पदनिहाय माहिती
| पद | जागा | मानधन | कमाल वय |
|---|---|---|---|
| Project Research Scientist II (Medical) | 01 | ₹80,000 + HRA एकूण ₹96,000 |
40 वर्षे |
| Project Research Scientist I (Medical) | 01 | ₹67,000 + HRA एकूण ₹80,400 |
35 वर्षे |
| Project Technical Support III | 03 | ₹28,000 + HRA एकूण ₹33,600 |
35 वर्षे |
शैक्षणिक पात्रता
1. Project Research Scientist II (Medical)
पदसंख्या: 01
पात्रता:
- MBBS / BVSc / BDS सोबत 3 वर्षांचा Post-Qualification Experience.
- किंवा MBBS / BVSc / BDS + Post Graduate Degree (MD / MVSc. / MDS / MPH) किंवा समकक्ष पदवी, यामध्ये Integrated PG Degree चा समावेश आहे.
- किंवा MBBS / BVSc / BDS + PhD.
प्राधान्य: Community-based health research projects मध्ये किमान 1 वर्षाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य.
2. Project Research Scientist I (Medical)
पदसंख्या: 01
पात्रता:
- MBBS / BVSc / BDS किंवा समकक्ष पात्रता.
प्राधान्य: Community-based health research projects मध्ये 1 वर्षाचा अनुभव किंवा MPH Degree असलेल्या उमेदवारांना प्राधान्य.
3. Project Technical Support III
पदसंख्या: 03
पात्रता:
- Relevant subject/field मध्ये 3 वर्षांची Graduate Degree आणि Community-based research मध्ये 3 वर्षांचा अनुभव.
- Relevant subject/field मधील Post Graduate Degree – Medical Social Work / MPH.
- Graduate qualification मध्ये Medical Social Work (Community Development / Social Welfare / Medical) किंवा B.Sc. (Community Health / Life Sciences) यांचा समावेश आहे.
प्राधान्य: Community-based health research projects मध्ये किमान 1 वर्षाचा अनुभव किंवा MPH Degree असलेल्या उमेदवारांना प्राधान्य.
वरील पात्रता ही जाहिरातीतील संक्षिप्त माहिती आहे. पात्रता, अनुभव, वयोमर्यादा, कागदपत्रे, अर्जाची अट व इतर सर्व नियमांसाठी अधिकृत जाहिरात PDF नक्की पाहा.
अधिकृत जाहिरात PDF पाहा
अर्ज कसा करायचा?
उमेदवारांनी जाहिरातीसोबत दिलेल्या prescribed format मधील अर्ज भरून, स्वाक्षरी करून आणि scan करून संबंधित Google Form मध्ये upload करायचा आहे.
Project Research Scientist आणि Project Technical Support III साठी स्वतंत्र Google Form दिलेले आहेत.
महत्त्वाच्या लिंक
| माहिती | लिंक |
|---|---|
| अधिकृत जाहिरात PDF | PDF पाहा |
| AIIMS Nagpur अधिकृत वेबसाइट | अधिकृत वेबसाइट |
| Project Research Scientist (Medical) | Apply Online |
| Project Technical Support III | Apply Online |


