Nashik Mahanagarpalika Fire Department Bharti 2025- नाशिक महानगरपालिका (NMC – Nashik Municipal Corporation) अंतर्गत आपत्ती व्यवस्थापन व अग्निशमन विभाग यामध्ये Fireman (अग्निशामक) आणि Driver–Cum–Operator (चालक-यंत्रचालक) पदांसाठी 2025 ची मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
ही भरती Group C आणि Group D अंतर्गत होत असून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू आहे. तसेच उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी म्हणजे अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे.
भरतीचे नाव
Nashik Mahanagarpalika Fire Department Bharti 2025
एकूण पदसंख्या
एकूण 186 जागा
पदांचे नाव व तपशील
1) Fireman (अग्निशामक) – Group D
एकूण पदे: 150
2) Driver-Cum-Operator / Vehicle Driver (Fire Department) – Group C
एकूण पदे: 36
वेतनश्रेणी (7वा वेतन आयोग)
S-6 : ₹19,900 ते ₹63,200 प्रतिमहिना

शैक्षणिक पात्रता
Fireman (अग्निशामक)
किमान 10वी उत्तीर्ण
State Fire Training Course (6 Months) पूर्ण केलेला असणे आवश्यक
मराठी वाचन, लेखन व संभाषण आवश्यक
Driver-Cum-Operator
किमान 10वी उत्तीर्ण
Heavy Vehicle Driving License आवश्यक
किमान 3 वर्षांचा वाहनचालक अनुभव आवश्यक
Fire Training Course असल्यास प्राधान्य
शारीरिक पात्रता (Physical Fitness)
उंची – पुरुष: 165 से.मी., महिला: 157 से.मी.
छाती – 81 से.मी. + 5 से.मी. फुगवून
वजन – पुरुष 50 किलो, महिला 46 किलो
दृष्टी – उत्तम असणे आवश्यक
वयोमर्यादा (Age Limit)
किमान वय: 18 वर्षे
कमाल वय:
- खुला प्रवर्ग: 28 वर्षे
- मागास प्रवर्ग: 33 वर्षे
सरकारी नियमांनुसार वयामध्ये सूट लागू राहील.
निवड प्रक्रिया (Selection Process)
- ऑनलाईन लेखी परीक्षा
- कागदपत्र पडताळणी (Document Verification)
- शारीरिक पात्रता चाचणी
- अंतिम गुणवत्ता यादी (Merit List)
परीक्षा शुल्क (Exam Fees)
| प्रवर्ग | शुल्क |
|---|---|
| खुला प्रवर्ग | ₹1000 |
| मागास / अनाथ प्रवर्ग | ₹900 |
महत्त्वाच्या तारखा (Important Dates)
- अर्ज सुरू: 10 नोव्हेंबर 2025
- जुनी अंतिम तारीख: 01 डिसेंबर 2025
- अंतिम तारीख वाढवून: 16 डिसेंबर 2025
अधिकृत वेबसाईट व अर्ज लिंक
| लिंकचा प्रकार | ✅ Active Link |
|---|---|
| Official Website | https://nmc.gov.in/ |
| Apply Online Form | Click here |
| Official Notification PDF | Click here |
| Last Date Extension Notice PDF | Click here |
अर्ज कसा करावा? (How To Apply Online)
- www.nmc.gov.in या वेबसाईटला भेट द्या
- “Recruitment” किंवा “Apply Online” सेक्शन उघडा
- स्वतःची प्रोफाईल तयार करा
- आवश्यक माहिती भरा
- कागदपत्रे Upload करा
- परीक्षा शुल्क भरा
- अंतिम अर्ज Submit करा
- अर्जाची प्रत Download करून ठेवा


