Mahapareshan Chandrapur Bharti 2026 | Mahapareshan Apprenticeship Bharti 2026

Mahapareshan Chandrapur Bharti 2026 | Mahapareshan Apprenticeship Bharti 2026
Mahapareshan Chandrapur Bharti 2026 | Mahapareshan Apprenticeship Bharti

Mahapareshan Chandrapur Bharti 2026 | Mahapareshan Apprenticeship Bharti 2026

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून विजतंत्री (Electrician) या व्यवसायात उत्तीर्ण उमेदवारांना सूचित करण्यात येते की, अउदा विभाग, महापारेषण, बल्लारशाह आस्थापनेवरील वर्ष 2025-26 करीता एक वर्ष कालावधीसाठी शिकाऊ उमेदवारी (Apprenticeship) भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

📌 संस्था: महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित (MAHATRANSCO)
📌 भरती प्रकार: Apprenticeship (शिकाऊ उमेदवारी)

Mahapareshan Apprenticeship Vacancy Details 2026

अ.क्र. आस्थापना नोंदणी क्रमांक पद एकूण जागा कार्यक्षेत्र
1 E05252700212 विजतंत्री (Electrician) 43 चंद्रपूर व गडचिरोली जिल्हा अंतर्गत उपविभाग, उपकेंद्रे

शैक्षणिक अर्हता

  • महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा (SSC) उत्तीर्ण
  • NCVT नवी दिल्ली मान्यताप्राप्त ITI मधून विजतंत्री (Electrician) व्यवसायात उत्तीर्ण

आवश्यक कागदपत्रे

  • SSC गुणपत्रिका
  • ITI विजतंत्री चार सेमिस्टर गुणपत्रिका
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • आधार कार्ड
  • जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • महाराष्ट्र अधिवास प्रमाणपत्र (Domicile)
  • नॉन-क्रीमीलेयर प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • EWS / SEBC प्रमाणपत्र (लागू असल्यास)

⚠️ सर्व कागदपत्रे उमेदवाराने स्वतःच्या प्रोफाईलवर scan करून upload करावीत.

वयोमर्यादा (दि. 16/02/2026 रोजी)

  • किमान वय: 18 वर्षे
  • कमाल वय: 38 वर्षे
  • मागासवर्गीय उमेदवारांसाठी: 05 वर्षे सूट

विद्यावेतन (Stipend)

Apprenticeship Act अंतर्गत प्रचलित नियमांनुसार विद्यावेतन देण्यात येईल.

अर्ज प्रक्रिया – How to Apply

Step 1: Online Application

  • Website: apprenticeshipindia.gov.in
  • अर्ज कालावधी: 05/02/2026 ते 16/02/2026 (रात्री 11:59)
  • आस्थापना नोंदणी क्रमांक: E05252700212

⚠️ पूर्वी अर्ज केलेल्या उमेदवारांनी देखील पुन्हा अर्ज करणे आवश्यक आहे.

Step 2: Offline Documents Submission

ऑनलाईन अर्ज केल्यानंतर खालील कागदपत्रे पोस्टाने किंवा स्वहस्ते पाठवावीत:

  • ऑनलाईन अर्जाची प्रत
  • प्रपत्र अ (पूर्ण भरलेले)
  • सर्व कागदपत्रांच्या स्वसाक्षांकीत प्रती

पत्ता:
कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय,
अउदा संवसु विभाग, म.रा.वि.पा. कं. मर्या, बल्लारशाह,
जुने पॉवर हाऊस, जुनी अतिथी गृह इमारत,
बॉटनिकल गार्डन जवळ,
ता. बल्लारशाह, जि. चंद्रपूर – 442901

📅 अंतिम तारीख: 27/02/2026 सायं. 06:00 वाजेपर्यंत

Important Links

Related Government Jobs

🔔 वेळेत अर्ज करा. अपूर्ण किंवा उशिरा आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
Scroll to Top