NHM Chhatrapati Sambhajinagar Recruitment 2026 | छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका भरती 2026

NHM Chhatrapati Sambhajinagar Recruitment 2026 Full Time Medical Officer MBBS 15 Posts Direct Interview 06 Feb 2026
NHM छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका वैद्यकीय अधिकारी भरती 2026 | 15 वा वित्त आयोग

NHM छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका भरती 2026

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), महाराष्ट्र अंतर्गत छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका येथे १५ वा वित्त आयोग – आयुष्यमान आरोग्य मंदीर करीता Full Time Medical Officer (MBBS) पदांसाठी कंत्राटी पद्धतीने थेट मुलाखतीद्वारे भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

📢 महत्वाचे: ही भरती करार तत्वावर असून निवड थेट मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.

भरतीचा संक्षिप्त तपशील

भरती संस्थाछत्रपती संभाजीनगर महानगरपालिका
योजनाराष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) – 15 वा वित्त आयोग
पदाचे नावFull Time Medical Officer
एकूण पदे15
नोकरी ठिकाणछत्रपती संभाजीनगर (Aurangabad)

पदनिहाय रिक्त पदांचा तपशील

प्रवर्ग पदे
OPEN05
ST02
NT-C01
OBC04
SEBC02
EWS01

शैक्षणिक पात्रता

  • MBBS पदवी
  • MMC Registration व Renewal अनिवार्य
  • शासकीय / निमशासकीय अनुभव असल्यास प्राधान्य

वयोमर्यादा

👉 ७० वर्षांपर्यंत

मानधन (Salary)

₹60,000/- प्रति महिना (एकत्रित)

थेट मुलाखत दिनांक व ठिकाण

  • दिनांक: 06 फेब्रुवारी 2026
  • वेळ: सकाळी 11.00 ते दुपारी 03.00
  • ठिकाण: स्मार्ट सिटी कार्यालय, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका

अर्ज शुल्क

  • खुला प्रवर्ग: ₹500/-
  • राखीव प्रवर्ग: ₹250/-

👉 Demand Draft Aurangabad City Urban Health Society Municipal Corporation, Aurangabad या नावाने राष्ट्रीयकृत बँकेतून काढावा.

महत्वाच्या सूचना

  • अर्जाचा नमुना अधिकृत वेबसाइटवरून डाउनलोड करावा
  • सर्व आवश्यक कागदपत्रांसह थेट मुलाखतीस उपस्थित राहावे
  • अपुर्ण अर्ज नाकारले जातील

Important Links

📄 Notification PDF 🌐 Official Website

इतर नवीन भरती

👉 अधिक सरकारी भरती अपडेटसाठी आमच्या वेबसाईटला दररोज भेट द्या.

Scroll to Top