RRB NTPC Bharti 2025 – भारतीय रेल्वेत 8800 पदांसाठी मोठी भरती सुरू | RRB NTPC Recruitment 2025

RRB NTPC Bharti 2025 – भारतीय रेल्वे (Railway Recruitment Board – RRB) कडून RRB NTPC Bharti 2025 अंतर्गत मोठी मेगाभरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीद्वारे एकूण 8875 पदे भरण्यात येणार आहेत. पदवीधर आणि 12वी उत्तीर्ण उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी खालील माहिती नीट वाचून ऑनलाइन अर्ज करावा.


RRB NTPC Bharti 2025 – महत्वाची माहिती

  • विभागाचे नाव: Railway Recruitment Board (RRB)
  • भरतीचे नाव: RRB NTPC Bharti 2025 / Railway Bharti 2025
  • एकूण पदे: 8875
  • नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत
  • अर्ज प्रक्रिया: Online
  • अधिकृत वेबसाइट: www.rrbmumbai.gov.in

एकूण पदांची माहिती

Graduate Posts

पदाचे नावपदसंख्या
चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर161
स्टेशन मास्टर615
गुड्स ट्रेन मॅनेजर3423
ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट921
सिनियर क्लर्क कम टायपिस्ट638
एकूण पदे5817

Undergraduate Posts

पदाचे नावपदसंख्या
कमर्शियल कम तिकीट क्लर्क2424
अकाउंट्स क्लर्क कम टायपिस्ट394
ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट163
ट्रेन क्लर्क77
एकूण पदे3058

एकूण एकत्रित पदे: 8875


शैक्षणिक पात्रता

  • Graduate पदांसाठी: मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आवश्यक.
  • Typist पदांसाठी: इंग्रजी किंवा हिंदी टायपिंगचे कौशल्य आवश्यक.
  • Undergraduate पदांसाठी: किमान 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण.
  • काही पदांसाठी संगणक व टायपिंग कौशल्य आवश्यक आहे.

वयोमर्यादा (01 जानेवारी 2026 रोजी)

  • किमान वय: 18 वर्षे
  • कमाल वय: 33 वर्षे
  • OBC साठी सवलत: 3 वर्षे
  • SC/ST साठी सवलत: 5 वर्षे

अर्ज शुल्क

  • General / OBC / EWS: ₹500
  • SC / ST / महिला / Ex-Servicemen / Transgender / EBC: ₹250

अर्ज कसा करावा

  1. उमेदवारांनी www.rrbapply.gov.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा.
  2. अर्ज करताना सर्व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावीत.
  3. अर्जातील सर्व माहिती योग्यरित्या भरून सबमिट करावी.
  4. Online अर्जाची सुरुवात: 21 ऑक्टोबर 2025.

महत्वाच्या तारखा

प्रकारतारीख
Graduate Posts साठी अर्जाची शेवटची तारीख20 नोव्हेंबर 2025 (11:59 PM)
Undergraduate Posts साठी अर्जाची शेवटची तारीख27 नोव्हेंबर 2025 (11:59 PM)
परीक्षा तारीखनंतर जाहीर केली जाईल

महत्वाच्या लिंक्स

तपशीललिंक
शॉर्ट नोटिफिकेशनClick Here
Full Notificationलवकरच उपलब्ध
अधिकृत संकेतस्थळwww.rrbmumbai.gov.in
Online अर्ज लिंक (21 Oct पासून सुरू)rrbapply.gov.in

👉 जर तुम्ही रेल्वेत स्थिर आणि सुरक्षित नोकरीच्या शोधात असाल, तर ही सुवर्णसंधी चुकवू नका. RRB NTPC भरतीसाठी आजच ऑनलाइन अर्ज करा आणि आपल्या करिअरची उत्तम सुरुवात करा!


Scroll to Top