आरोग्य विभाग छत्रपती संभाजीनगर (Public Health Department) आयुष मिशन योग प्रशिक्षक भरती 2026

आरोग्य विभाग छत्रपती संभाजीनगर आयुष मिशन योग प्रशिक्षक भरती 2026

आरोग्य विभाग छत्रपती संभाजीनगर (Public Health Department) आयुष मिशन योग प्रशिक्षक भरती 2026

Arogya Vibhag Chatrapati Sambhajinagar (Public Health Department) Ayush Mission Yog Instructor Bharti 2026

राष्ट्रीय आयुष अभियान (AYUSH Mission) अंतर्गत जिल्हा आयुष कक्ष, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर यांच्यामार्फत ६ योग प्रशिक्षकांची मानधन तत्वावर भरती करण्यात येणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख वाढविण्यात आली आहे.

Yog Instructor Bharti 2026 – थोडक्यात माहिती

मुद्दा माहिती
विभाग आरोग्य विभाग, छत्रपती संभाजीनगर
अभियान राष्ट्रीय आयुष अभियान (AYUSH Mission)
पदाचे नाव योग प्रशिक्षक (Yog Instructor)
एकूण पदे ०६
मानधन ₹२५० प्रति योग सत्र
योग सत्र ३२ सत्र प्रति माह
वयोमर्यादा १८ ते ५० वर्षे
अर्ज पद्धती ऑफलाइन अर्ज + Google Form

शैक्षणिक पात्रता

  • मान्यताप्राप्त विद्यापीठाची योग विषयातील पदव्युत्तर पदवी / पदवी / पदविका प्रमाणपत्र किंवा शासकीय संस्थेचे योग पदविका प्रमाणपत्र.
  • QCI (Quality Council of India) / AYUSH Yoga Level-1 / Level-2 / Level-3 प्रमाणपत्र धारक.

अर्जाची अंतिम तारीख

अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख: ०५ ऑक्टोबर २०२६

गुणवत्ता यादी व अपात्र उमेदवारांची यादी: ०८ ऑक्टोबर २०२६

लेखी आक्षेप: ०८ ऑक्टोबर ते ०९ ऑक्टोबर २०२६, सायंकाळी ०५:०० वाजेपर्यंत

प्रात्यक्षिक व मुलाखत: १३ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजेपासून

योग प्रशिक्षकांची नियुक्ती

  1. आयुर्वेद दवाखाना, सावखेडा ता. गंगापूर
  2. युनानी दवाखाना, जुना बाजार ता. छत्रपती संभाजीनगर
  3. युनानी दवाखाना, लासुरगाव ता. वैजापूर
  4. युनानी दवाखाना, चिकलठाण ता. कन्नड
  5. युनानी दवाखाना, शिवना ता. सिल्लोड
  6. युनानी दवाखाना, गोंदेगाव ता. सोयगाव

टीप: सदर यादीमध्ये बदल होण्याची शक्यता आहे.

अर्ज कसा करावा?

उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज जिल्हा आयुष कक्ष, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, बाबा पेट्रोलपंप समोर, दुसरा मजला, उपसंचालक कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे कार्यालयीन वेळेत सादर करावा.

अर्जासोबत Google Form मधील माहिती भरून त्याची पावती/प्रिंट मूळ अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.

Google Form भरा

अर्ज शुल्क

अर्जासोबत ₹२००/- चा Demand Draft जोडावा.

Demand Draft च्या नावाने:
DISTRICT INTEGRATED HEALTH AND FAMILY WELFARE SOCIETY AYUSH MISSION STATUTORY

महत्त्वाच्या अटी

  • हे पद मानधन तत्वावर आहे.
  • हे नियमित किंवा कंत्राटी आस्थापनेवरील पद नाही.
  • ग्रामीण भागात सेवा देण्यास इच्छुक असणे आवश्यक आहे.
  • योग सत्रासाठी कोणत्याही प्रकारचा प्रवास भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.

महत्त्वाच्या लिंक्स

Scroll to Top