Beed Police Patil Recruitment 2026 Result– निकाल व मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांची यादी जाहीर

Beed Police Patil Recruitment 2026 Result– निकाल व मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांची यादी जाहीर

Beed Police Patil Recruitment 2026 Result – बीड जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये पोलीस पाटील पदभरती 2026 संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. आता लेखी परीक्षेचा निकाल तसेच मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांची यादी अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. लेखी परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांनी पुढील टप्पा म्हणजेच मुलाखत (Interview) साठी तयारी करणे आवश्यक आहे. उमेदवारांनी खाली दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन निकाल व Interview Eligible Candidates List डाउनलोड करून आपले नाव तपासावे.

घटकमाहिती
भरतीचे नावBeed Police Patil Recruitment 2026
एकूण अंदाजे रिक्त पदे1000+
अर्ज सुरू तारीख19 जानेवारी 2026
अर्जाची शेवटची तारीख30 जानेवारी 2026
लेखी परीक्षा22 फेब्रुवारी 2026
लेखी परीक्षा निकालजाहीर
Interview Eligible Listजाहीर
मुलाखत तारीखCheck Official website
लेखी परीक्षा गुण80
मुलाखत गुण20
एकूण गुण100
शैक्षणिक पात्रताकिमान 10वी उत्तीर्ण
वयोमर्यादा25 ते 45 वर्षे
अर्ज शुल्कOpen ₹1000 / Reserved ₹800
अधिकृत वेबसाइट / Beed Police Patil Bharti ResultBeed Police Patil Bharti Result PDF Download
Other latest goverment jonshttps://mhjobguru.in/

👉 निकाल व मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांची यादी डाउनलोड करण्यासाठी:
उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटला भेट देऊन Result / Interview Eligible Candidates List विभागातून PDF डाउनलोड करून आपला रोल नंबर किंवा नाव तपासावे.

Scroll to Top