Bombay High Court Exam Date Notice 2026 – Clerk, Driver & Peon Exam Date Out

Bombay High Court Exam Date Notice 2026 – Clerk, Driver & Peon Exam Date Out

Bombay High Court Exam Date Notice 2026- बॉम्बे उच्च न्यायालय (Bombay High Court) मार्फत Clerk, Staff-Car Driver आणि Peon/Hamal/Farash पदांसाठी Screening Test बाबत महत्वाची सूचना जाहीर करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांची परीक्षा 26 एप्रिल 2026 रोजी घेण्यात येणार असून हॉल तिकीट व परीक्षा केंद्राची माहिती अधिकृत वेबसाइटवर लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल.


भरतीची माहिती

घटकमाहिती
संस्थाBombay High Court
पदेClerk / Driver / Peon
परीक्षा प्रकारScreening Test
परीक्षा दिनांक26 एप्रिल 2026
परीक्षा दिवसरविवार
हॉल तिकीटलवकरच उपलब्ध
परीक्षा ठिकाणनंतर जाहीर होईल
निवड प्रक्रियाScreening Test

Important Links

Link NameAccess Link
Timetable Notice PDFView Notice
Official WebsiteOfficial Website
Other JobsOther Jobs

टीप: उमेदवारांनी परीक्षा देण्यापूर्वी अधिकृत वेबसाइटवरील सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात. हॉल तिकीट, वेळ व ठिकाणाबाबतची अंतिम माहिती अधिकृत वेबसाइटवरच पाहावी.

Scroll to Top