Cotton Corporation of India Bharti 2026: कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती 2026 | 119 पदांसाठी ऑनलाइन अर्ज सुरू

Coton corporation bharti 2026

Cotton Corporation of India Bharti 2026: भारत सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत The Cotton Corporation of India Ltd. (CCI) ने विविध पदांसाठी थेट भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती अंतर्गत Assistant Manager, Management Trainee, Junior Commercial Executive, Junior Assistant अशा विविध पदांच्या एकूण 119 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पात्र उमेदवारांकडून 24 जुलै 2026 पर्यंत ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत.


Cotton Corporation of India Recruitment 2026 Highlights

बाबमाहिती
संस्थेचे नावThe Cotton Corporation of India Ltd. (CCI)
जाहिरात क्र.DR/CCI/2026
एकूण पदे119
नोकरी प्रकारकेंद्र सरकारी नोकरी
अर्ज पद्धतऑनलाइन
अर्ज सुरू09 जुलै 2026
अर्जाची अंतिम तारीख24 जुलै 2026

पदांचा तपशील

पदाचे नावजागा
Assistant Manager (Official Language)01
Assistant Manager (IT)01
Management Trainee (Marketing)08
Management Trainee (Accounts)08
Junior Commercial Executive50
Junior Assistant (Accounts)50
Junior Assistant (General)31
एकूण119

शैक्षणिक पात्रता

  • Assistant Manager (Official Language): हिंदीमध्ये पदव्युत्तर पदवी + संबंधित अनुभव.
  • Assistant Manager (IT): BE (IT/CS)/MCA/MBA (IT/System) + 01 वर्ष अनुभव.
  • Management Trainee (Marketing): MBA (Agri Business Management/Agriculture Management).
  • Management Trainee (Accounts): CA/CMA.
  • Junior Commercial Executive: B.Sc. Agriculture.
  • Junior Assistant (Accounts): B.Com.
  • Junior Assistant (General): कोणत्याही शाखेतील पदवी.

पदानुसार सविस्तर पात्रता अधिकृत जाहिरातीत पाहावी.


वयोमर्यादा

  • Assistant Manager: 32 वर्षे
  • Management Trainee: 30 वर्षे
  • Junior Commercial Executive: 30 वर्षे
  • Junior Assistant: 30 वर्षे

वयोमर्यादा सवलत

  • SC/ST: 05 वर्षे
  • OBC (NCL): 03 वर्षे
  • PwBD: 10 वर्षे
  • Ex-Servicemen: नियमानुसार

अर्ज शुल्क

प्रवर्गशुल्क
GEN / OBC / EWS₹1770/-
SC / ST / Ex-Servicemen / PwBD₹590/-

निवड प्रक्रिया

  • ऑनलाइन परीक्षा
  • कागदपत्र पडताळणी
  • वैद्यकीय तपासणी (लागू असल्यास)
  • अंतिम निवड

महत्त्वाच्या तारखा

कार्यक्रमतारीख
अर्ज सुरू09 जुलै 2026
अर्जाची अंतिम तारीख24 जुलै 2026

अर्ज कसा कराल?

  1. अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  2. Recruitment विभागातून ऑनलाइन अर्ज लिंक उघडा.
  3. नोंदणी करून अर्ज भरा.
  4. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  5. अर्ज शुल्क भरून अर्ज सबमिट करा.
  6. अर्जाची प्रिंट जतन करून ठेवा.

Important Links


FAQs

Q. CCI Bharti 2026 साठी अर्जाची शेवटची तारीख कोणती?
उत्तर: 24 जुलै 2026.

Q. एकूण किती पदे आहेत?
उत्तर: 119 पदे.

Q. अर्ज कोणत्या पद्धतीने करायचा आहे?
उत्तर: ऑनलाइन.


Scroll to Top