CSIR NCL MTS Bharti 2026
राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे येथे 24 पदांची भरती
मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS) पदांसाठी ऑनलाइन अर्ज सुरू
Full Notification जारीCSIR NCL MTS Recruitment 2026 अंतर्गत CSIR – National Chemical Laboratory (NCL), Pune येथे मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS) पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. जाहिरात क्रमांक NCL/01-2026/MTS असून एकूण 24 रिक्त पदे उपलब्ध आहेत.
या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 05 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 10:00 वाजता सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 04 नोव्हेंबर 2026 रोजी सायंकाळी 05:00 वाजेपर्यंत आहे.
महत्त्वाची सूचना:
उमेदवारांनी अंतिम तारखेची वाट न पाहता वेळेत ऑनलाइन अर्ज करावा. Hard Copy of Application पाठवायची नाही.
उमेदवारांनी अंतिम तारखेची वाट न पाहता वेळेत ऑनलाइन अर्ज करावा. Hard Copy of Application पाठवायची नाही.
CSIR NCL MTS Bharti 2026 – थोडक्यात माहिती
संस्थेचे नाव
CSIR-NCL, पुणे
पदाचे नाव
मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS)
एकूण पदे
24
जाहिरात क्रमांक
NCL/01-2026/MTS
नोकरीचे ठिकाण
पुणे
अर्ज पद्धती
ऑनलाईन
कमाल वय
25 वर्षे
वेतन
₹18,000 – ₹56,900
पद व रिक्त जागांचा तपशील
| अ.क्र. | पदाचे नाव | Post Code | एकूण पदे | आरक्षण |
|---|---|---|---|---|
| 1 | मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS) | MTS-01 | 24 |
UR – 11 OBC (NCL) – 07 SC – 02 ST – 01 EWS – 03 |
PwBD आरक्षण:
एकूण 24 पदांपैकी 01 पद PwBD (HH) श्रेणीसाठी
राखीव आहे.
CSIR NCL MTS Bharti 2026 – महत्त्वाच्या तारखा
| तपशील | तारीख / वेळ |
|---|---|
| जाहिरात दिनांक | 03 ऑक्टोबर 2026 |
| ऑनलाईन अर्ज सुरू |
05 ऑक्टोबर 2026 सकाळी 10:00 वाजता |
| अर्ज करण्याची अंतिम तारीख |
04 नोव्हेंबर 2026 सायंकाळी 05:00 वाजेपर्यंत |
शैक्षणिक पात्रता
आवश्यक शैक्षणिक पात्रता:
- उमेदवाराने SSC / 10वी / Matriculation किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
- Intermediate / 12वी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना इष्ट पात्रता आहे.
MTS पदाचे काम / Job Requirement
- विभागातील रेकॉर्डची भौतिक देखभाल करणे.
- विभागाची सामान्य स्वच्छता व देखभाल करणे.
- फाईल्स व कागदपत्रे इतर विभागांमध्ये पोहोचवणे.
- फोटोकॉपी करणे.
- डाक / पत्रव्यवहार पोहोचवणे.
- विभाग / खोली उघडणे व बंद करणे.
- फर्निचरची धूळ साफ करणे.
- अधिकारी / पाहुण्यांसाठी चहा-कॉफी तयार करून देणे.
- वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सोपवलेली इतर कामे करणे.
वयोमर्यादा व वयातील सवलत
वयाची गणना:
04 नोव्हेंबर 2026 रोजी
सामान्य कमाल वयोमर्यादा: 25 वर्षे
सामान्य कमाल वयोमर्यादा: 25 वर्षे
| श्रेणी | वयातील सवलत |
|---|---|
| SC / ST | 05 वर्षे |
| OBC (Non-Creamy Layer) | 03 वर्षे |
| PwBD (UR) | 10 वर्षे |
| PwBD (OBC) | 13 वर्षे |
| PwBD (SC / ST) | 15 वर्षे |
वेतन / पगार
Pay Level – 01
₹18,000 – ₹56,900
Approx. Total Emoluments: ₹40,000/-
किमान वेतनश्रेणीवर Class ‘X’ City मध्ये HRA सह सर्व भत्ते समाविष्ट करून एकूण अंदाजे मासिक परिलब्धी ₹40,000/- आहे.
₹18,000 – ₹56,900
Approx. Total Emoluments: ₹40,000/-
किमान वेतनश्रेणीवर Class ‘X’ City मध्ये HRA सह सर्व भत्ते समाविष्ट करून एकूण अंदाजे मासिक परिलब्धी ₹40,000/- आहे.
अर्ज शुल्क
| उमेदवारांची श्रेणी | अर्ज शुल्क |
|---|---|
| UR / OBC / EWS | ₹500/- |
| महिला | शुल्क नाही |
| SC / ST | शुल्क नाही |
| PwBD | शुल्क नाही |
| Ex-Servicemen | शुल्क नाही |
टीप:
प्रत्येक Post Code साठी शुल्क ₹500/- आहे. शुल्काची लागू अट
अधिकृत जाहिरातीनुसार तपासा.
निवड प्रक्रिया
- सर्व तात्पुरते पात्र उमेदवारांसाठी Competitive Written Examination घेण्यात येईल.
- अंतिम Merit List केवळ Competitive Written Examination मधील उमेदवारांच्या कामगिरीच्या आधारे तयार केली जाईल.
- समान गुण मिळाल्यास अधिकृत जाहिरातीत दिलेल्या Tie-Breaking नियमांनुसार क्रम निश्चित केला जाईल.
CSIR NCL MTS Exam Pattern 2026
परीक्षेचा प्रकार:
OMR Based किंवा Computer Based Objective Type Multiple Choice Examination
परीक्षेची पातळी: इयत्ता 10वी
एकूण प्रश्न: 150
एकूण वेळ: 2 तास
Negative Marking: प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 01 गुण वजा केला जाईल.
परीक्षेची पातळी: इयत्ता 10वी
एकूण प्रश्न: 150
एकूण वेळ: 2 तास
Negative Marking: प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 01 गुण वजा केला जाईल.
| विषय | प्रश्न | कमाल गुण | चुकीच्या उत्तरासाठी |
|---|---|---|---|
| General Intelligence | 25 | 75 | -1 |
| Quantitative Aptitude | 25 | 75 | -1 |
| General Awareness | 50 | 150 | -1 |
| English Language | 50 | 150 | -1 |
| एकूण | 150 | 450 | — |
प्रश्नपत्रिकेचे माध्यम:
प्रश्न English आणि Hindi या दोन्ही भाषांमध्ये असतील. मात्र English Language विषयातील प्रश्न याला अपवाद आहेत.
प्रश्न English आणि Hindi या दोन्ही भाषांमध्ये असतील. मात्र English Language विषयातील प्रश्न याला अपवाद आहेत.
समान गुण आल्यास Tie-Breaking नियम
- ज्या उमेदवाराचे Negative Marks कमी असतील त्याला प्राधान्य.
- वयाने मोठ्या उमेदवाराला प्राधान्य.
- Essential Degree लवकर प्राप्त केलेल्या उमेदवाराला प्राधान्य.
- उमेदवारांच्या First Name च्या Alphabetical Order नुसार क्रम निश्चित केला जाईल.
परीक्षा मूल्यांकनासंबंधी महत्त्वाची माहिती
- परीक्षेनंतर Tentative Answer Key CSIR-NCL Recruitment Website वर उपलब्ध करून दिली जाईल.
- उमेदवारांना निर्धारित कालावधीत वैध पुराव्यासह Answer Key बाबत आक्षेप नोंदवता येईल.
- परीक्षेच्या कोणत्याही टप्प्यावर Re-evaluation / Re-checking ची तरतूद नाही.
- परीक्षा Multiple Shifts मध्ये झाल्यास गुणांचे Normalization CSIR च्या नियमानुसार केले जाईल.
CSIR NCL MTS Bharti 2026 – अर्ज कसा करावा?
- खाली दिलेल्या Apply Online लिंकवर क्लिक करा.
- Recruitment Portal वर आवश्यक माहिती भरून Registration / Application प्रक्रिया पूर्ण करा.
- शैक्षणिक व इतर आवश्यक कागदपत्रे जाहिरातीत दिलेल्या सूचनांनुसार सादर करा.
- लागू असल्यास ₹500/- अर्ज शुल्क जमा करा.
- अर्ज Submit केल्यानंतर Application Form ची प्रत भविष्यासाठी जतन करा.
महत्त्वाचे:
Hard Copy of Application NOT to be sent. उमेदवारांनी अर्जाची हार्ड कॉपी CSIR-NCL कडे पाठवू नये.
Hard Copy of Application NOT to be sent. उमेदवारांनी अर्जाची हार्ड कॉपी CSIR-NCL कडे पाठवू नये.
महत्त्वाच्या लिंक
CSIR NCL MTS Bharti 2026 – FAQ
CSIR-NCL MTS Bharti 2026 मध्ये एकूण
24 मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS) पदे आहेत.
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया
05 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 10:00 वाजता
सुरू झाली आहे.
ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख
04 नोव्हेंबर 2026 रोजी सायंकाळी 05:00 वाजेपर्यंत
आहे.
उमेदवाराने
SSC / 10वी / Matriculation किंवा समकक्ष परीक्षा
उत्तीर्ण केलेली असावी. 12वी उत्तीर्ण असणे ही Desirable Qualification आहे.
UR, OBC आणि EWS उमेदवारांसाठी
₹500/- शुल्क आहे.
महिला, SC, ST, PwBD आणि Ex-Servicemen उमेदवारांसाठी
शुल्क नाही.
सामान्य उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा
25 वर्षे आहे. पात्र आरक्षित प्रवर्गांना नियमानुसार
वयातील सवलत लागू आहे.
Pay Level-01 असून वेतनश्रेणी
₹18,000 ते ₹56,900 आहे.
Class ‘X’ City मध्ये HRA व इतर भत्त्यांसह एकूण परिलब्धी
सुमारे ₹40,000/- आहे.
परीक्षा OMR Based किंवा Computer Based Objective Type
Multiple Choice स्वरूपाची असेल. एकूण
150 प्रश्न, 450 गुण आणि 2 तास वेळ असेल.
प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1 गुण वजा केला जाईल.
नाही. अधिकृत जाहिरातीनुसार
Hard Copy of Application NOT to be sent.
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण करायची आहे.
तुमचा एक Share तुमच्या मित्राला सरकारी नोकरीची संधी देऊ शकतो !
ही माहिती गरजू उमेदवारांपर्यंत नक्की Share करा.
टीप:
वरील माहिती CSIR-NCL च्या जाहिरात क्रमांक
NCL/01-2026/MTS वर आधारित आहे.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत Full Notification
काळजीपूर्वक वाचून पात्रता, शुल्क, परीक्षा पद्धती आणि इतर
अटी तपासाव्यात.


