District Hospital Raigad Alibaug Recruitment 2026 (Arogya Vibhag) – जिल्हा सामान्य रुग्णालय रायगड अलिबाग भरती २०२६

Latur Mahanagarpalika Recruitment 2026

District Hospital Raigad Alibaug Recruitment 2026 – रायगड जिल्ह्यात नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी जिल्हा सामान्य रुग्णालय, अलिबाग (District General Hospital Raigad Alibag Recruitment 2026) अंतर्गत Medical Coordinator आणि Dialysis Technician पदांसाठी कंत्राटी भरती जाहीर करण्यात आली आहे.

पात्र उमेदवारांना ऑफलाइन (Offline Application) पद्धतीने अर्ज करावा लागेल. ही भरती PMJAY, MJPJAY, AYUSH, NHM, RBSK, IPHS Health Schemes अंतर्गत असून, या आरोग्य योजनेत कामाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.

अर्जाची प्रक्रिया 16 मार्च 2026 पासून सुरू होऊन 31 मार्च 2026 (सायं 6.00 वाजेपर्यंत) संपणार आहे. उमेदवारांची गुणानुक्रम यादी 15 एप्रिल 2026 रोजी जाहीर होईल, तर अंतिम निकाल 20 एप्रिल 2026 रोजी प्रसिद्ध केला जाईल.


भरतीचा सारांश (Recruitment Overview)

पद (Post)तपशील (Details)
Medical Coordinatorपदसंख्या: 3
शैक्षणिक पात्रता: BAMS / BUMS / BHMS
नुभव: PMJAY / MJPJAY / AYUSH / NHM / RBSK / IPHS
आरोग्य योजनेत कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य
पगार: ₹28,000
Dialysis Technicianपदसंख्या: 8
शैक्षणिक पात्रता: HSC (Science) + Certificate / Diploma / Degree in Dialysis Technology
अनुभव: PMJAY / MJPJAY / AYUSH / NHM / RBSK / IPHS
आरोग्य योजनेत कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य
पगार: ₹17,000
अर्ज अंतिम तारीख31 मार्च 2026 (सायं 6.00 वाजेपर्यंत)
गुणानुक्रम यादी जाहीर15 एप्रिल 2026
अंतिम निकाल20 एप्रिल 2026
महत्त्वाच्या लिंकNotification PDF: Click Here
Official Website: raigad.gov.in
More Jobs: mhjobguru.in

Scroll to Top