High Explosives Factory Khadki Bharti 2026- अंतर्गत High Explosives Factory Khadki Bharti 2026 जाहीर झाली असून खडकी, पुणे येथे Supervisory Staff (Graduate Project Engineer) आणि Skilled Worker (AOCP) या पदांसाठी एकूण 91 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. BE/B.Tech (Chemical) तसेच ITI/NAC/NTC पात्र उमेदवारांना अर्ज करता येणार असून ही भरती कंत्राटी (Tenure Basis) स्वरूपात आहे. इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन अर्ज पाठवावा.
Recruitment Overview
घटक
माहिती
भरती संस्था
High Explosives Factory Khadki (Munitions India Ltd.)
पदाचे नाव
Supervisory Staff, Skilled Worker (AOCP)
Supervisory Staff
06
Skilled Worker (AOCP)
85
एकूण पदे
91
नोकरी ठिकाण
Pune
अर्ज पद्धत
Offline
अर्ज पाठवण्याचा पत्ता
The Chief General Manager, High Explosives Factory, Khadki, Pune – 411003