DCC Bank Clerk Bharti 2025 – 375 जागांसाठी भरती, ऑनलाइन अर्ज सुरू
Latur DCC Bank Recruitment 2025 – लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये मोठी मेगा भरती जाहीर झाली आहे. Latur DCC Bank Bharti 2025 अंतर्गत Clerk, Peon आणि Driver अशा एकूण 375 पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. यासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया आजपासून सुरू झाली असून पात्र उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी अर्ज करणे आवश्यक आहे.
बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी ही अतिशय चांगली संधी आहे. अर्ज, पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया व अधिकृत लिंक खाली दिल्या आहेत.
भरती तपशील
| पदाचे नाव | एकूण पदसंख्या |
|---|---|
| लिपिक (Clerk) | 250 |
| शिपाई (Subgrade / Multipurpose Support Staff) | 115 |
| वाहन चालक (Driver) | 10 |
शैक्षणिक पात्रता
- लिपिक: कोणत्याही शाखेतील पदवी 60% गुणांसह व MS-CIT प्रमाणपत्र.
- शिपाई: 12वी परीक्षा 60% गुणांसह उत्तीर्ण.
- वाहन चालक: 12वी 60% गुणांसह व वैध LMV परवाना.
वयोमर्यादा (30 नोव्हेंबर 2025 रोजी)
- लिपिक: 21 ते 30 वर्षे
- शिपाई व चालक: 19 ते 28 वर्षे
अर्ज प्रक्रिया
अर्ज Online पद्धतीने करायचा आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक आजपासून कार्यान्वित झाली आहे.
- ऑनलाइन अर्ज सुरू: सुरू
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 February 2026
- लेखी परीक्षा: नंतर कळविण्यात येईल
महत्त्वाच्या लिंक
टीप: ही भरती थेट बँकेमार्फत होत आहे. उमेदवारांनी शेवटच्या तारखेची वाट न पाहता शक्य तितक्या लवकर अर्ज करावा.



