Mahavitaran Baramati Apprentice Recruitment 2026 – Apply for Electrician & Wireman Posts

Mahavitaran Baramati Apprentice Recruitment 2026 – Apply for Electrician & Wireman Posts

Mahavitaran Baramati Apprentice Recruitment 2026 – (Maharashtra State Electricity Distribution Company Limited महावितरण) बारामती ग्रामीण मंडळ अंतर्गत Apprentice Recruitment 2026 जाहीर करण्यात आली असून Electrician (वीजतंत्री) व Wireman (तारतंत्री) पदांसाठी एकूण 99 जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी apprenticeshipindia पोर्टलवर नोंदणी करून ऑफलाइन अर्ज निश्चित कालावधीत सादर करावा.


भरतीची माहिती

घटकमाहिती
भरती संस्थाMahavitaran (MSEDCL)
पदाचे नावApprentice (Electrician / Wireman)
एकूण पदे99 (Electrician-49, Wireman-50)
नोकरी ठिकाणबारामती व परिसर
अर्ज पद्धतOnline + Offline
अर्ज कालावधी16 मार्च 2026 ते 02 एप्रिल 2026
पात्रता10वी (50%) + ITI (Electrician/Wireman)
स्थानिक अटभोर, पुरंदर, शिरुर, बारामती, इंदापूर इ. रहिवासी
निवड प्रक्रियाMerit + Document Verification

Important Links

Link NameAccess Link
Notification PDFNotification PDF
Official WebsiteOfficial Website
Apply OnlineApply Online
Other JobsOther Jobs

टीप

अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत जाहिरात (Notification) काळजीपूर्वक वाचावी. या लेखातील माहिती केवळ संदर्भासाठी आहे. कोणत्याही बदलांसाठी अधिकृत वेबसाइटवरील माहितीच अंतिम राहील.

Scroll to Top