MPSC Group C Recruitment 2026: ग्राम महसूल अधिकारी (Talathi) 1539 पदांसह 3088 जागांची भरती

Talathi भरती 2026 जाहिरात

MPSC Group C 3088 Vacancy 2026: Talathi Bharti Added | Apply Online | Corrigendum PDF

MPSC Group C Bharti 2026: Maharashtra Public Service Commission (MPSC) has released a corrigendum for the Maharashtra Group-C Services Combined Preliminary Examination 2026. As per the latest corrigendum, Gram Mahasul Adhikari (Talathi), Group-C has been included in the recruitment process. The total number of vacancies has increased to 3088. The Preliminary Examination will now be conducted in Offline (OMR) mode.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 संदर्भात सुधीपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. या सुधीपत्रकानुसार ग्राम महसूल अधिकारी (तलाठी), गट-क या पदाचा भरती प्रक्रियेत समावेश करण्यात आला असून आता एकूण 3088 पदांसाठी भरती होणार आहे. तसेच ही परीक्षा Offline (OMR) पद्धतीने 25 ऑक्टोबर 2026 रोजी घेण्यात येणार आहे.

For future updates regarding this recruitment, please visit the official website: https://mpsc.gov.in/home. For more Maharashtra Government Jobs updates, Hall Tickets & Results visit: https://mhjobguru.in.

MPSC Group C Bharti 2026 : महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 (सुधीपत्रक)

भरती प्रकार – महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026
जाहिरात क्रमांक – 017/2026
सुधीपत्रक दिनांक – 22 जुलै 2026
एकूण जागा (Total Posts) – 3088 जागा
परीक्षा पद्धत – Offline (OMR)

पदाचे नाव व इतर तपशील

पदनामएकूण पदे
ग्राम महसूल अधिकारी (तलाठी), गट-क (विविध नियुक्ती प्राधिकारी)१५३१
वरिष्ठ अभिलेखापाल / वरिष्ठ लिपिक / अभिलेखापाल, गट-क११
सहायक अधीक्षक, गट-क११
सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी (तांत्रिक), गट-क२५४
लिपिक-टंकलेखक (विविध नियुक्ती प्राधिकारी)२३०
लिपिक-टंकलेखक (विविध नियुक्ती प्राधिकारी)२५५
लिपिक-टंकलेखक (विविध नियुक्ती प्राधिकारी)६९
लिपिक-टंकलेखक (विविध नियुक्ती प्राधिकारी)४८०
लिपिक-टंकलेखक नोंदणी व मुद्रांक विभाग३३९
एकूण३०८८
शैक्षणिक पात्रता :
ग्राम महसूल अधिकारी (तलाठी): कोणत्याही शाखेतील पदवी.
वरिष्ठ अभिलेखपाल / वरिष्ठ लिपिक / अभिलेखपाल: कोणत्याही शाखेतील पदवी.
सहायक अधीक्षक: कोणत्याही शाखेतील पदवी.
सहायक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी: मत्स्यविज्ञान विषयातील किमान द्वितीय श्रेणीची पदवी (B.F.Sc.).
लिपिक-टंकलेखक: कोणत्याही शाखेतील पदवी व जाहिरातीनुसार आवश्यक टंकलेखन अर्हता.
वयोमर्यादा : जाहिरातीनुसार
अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग ₹394/- | मागासवर्गीय / आ.दु.घ / अनाथ ₹294/- | माजी सैनिक ₹44/-
परीक्षा पद्धत : Offline (OMR)
नोकरी ठिकाण : महाराष्ट्र
अर्ज पद्धत : ऑनलाइन
अर्ज सुरू होण्याची तारीख : 27 जून 2026
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 05 ऑगस्ट 2026 (रात्री 11:59 पर्यंत)
ऑनलाइन परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख : 06 ऑगस्ट 2026 (रात्री 11:59 पर्यंत)
पूर्व परीक्षा : 25 ऑक्टोबर 2026 (Offline OMR)
अधिकृत वेबसाइट : https://mpsc.gov.in/home

महत्त्वाच्या लिंक (Important Links)

सुधीपत्रक (Corrigendum)Click Here
जाहिरात PDFClick Here
ऑनलाइन अर्जClick Here
अधिकृत वेबसाइटClick Here

टीप : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रसिद्ध केलेल्या सुधीपत्रकानुसार महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 मध्ये ग्राम महसूल अधिकारी (तलाठी), गट-क पदाचा समावेश करण्यात आला असून एकूण पदसंख्या 3088 झाली आहे. तसेच परीक्षा आता Offline (OMR) पद्धतीने 25 ऑक्टोबर 2026 रोजी घेण्यात येणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 05 ऑगस्ट 2026 तर ऑनलाइन शुल्क भरण्याची अंतिम तारीख 06 ऑगस्ट 2026 आहे. अधिकृत सुधीपत्रक व जाहिरात वाचूनच अर्ज करावा.

Scroll to Top