Mumbai Port Authority Bharti 2026 – Class-I पदांसाठी भरती | ऑनलाईन अर्ज सुरू

Mumbai Port Authority Bharti 2026

Mumbai Port Authority Bharti 2026- Mumbai Port Authority (MbPA) अंतर्गत Class-I श्रेणीतील विविध पदांसाठी एकूण 14 जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवरील “People & Career / Jobs” विभागातून अर्ज करणे आवश्यक आहे.

या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 06 मार्च 2026 पासून सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 06 एप्रिल 2026 आहे. परीक्षा मुंबई, ग्रेटर मुंबई, नवी मुंबई, ठाणे व पालघर येथे घेण्यात येणार असून परीक्षेची तारीख लवकरच जाहीर केली जाणार आहे.

घटकमाहिती
भरती संस्थाMumbai Port Authority
जाहिरात क्रमांकDR-15
एकूण पदे14
पदांचे नावAsstt Director (EDP), Assistant Director (Research), Catering Officer, Assistant Executive Engineer (Electrical), Executive Engineer (Electrical/Mechanical), Dy. Secretary, Senior Welfare Officer, Dy. Manager (Welfare)
वेतन श्रेणी₹50,000 – ₹1,60,000 / ₹60,000 – ₹1,80,000
अर्ज पद्धतऑनलाईन
अर्ज सुरू06 मार्च 2026
अर्जाची शेवटची तारीख06 एप्रिल 2026
परीक्षा केंद्रमुंबई, ग्रेटर मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर
अर्ज लिंकApplication link
अधिकृत वेबसाइटhttps://mumbaiport.gov.in/
अधिकृत जाहिरात PDFNotification pdf download
इतर सरकारी नोकऱ्याhttps://mhjobguru.in/
Scroll to Top