NHM Nagpur MBBS Bharti 2026 | Medical Officer Walk in Interview
NHM Nagpur Bharti 2026 अंतर्गत वैद्यकीय अधिकारी (MBBS) पदासाठी Walk in Interview आयोजित करण्यात आलेली आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आणि UHWC योजनेंतर्गत
MBBS Medical Officer पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी
Medical Officer Walk in Interview 2026 साठी प्रत्यक्ष उपस्थित राहून अर्ज सादर करावा.
भरतीचा आढावा (Overview)
| घटक |
माहिती |
| पदाचे नाव |
वैद्यकीय अधिकारी (MBBS) |
| भरती विभाग |
राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) |
| मुलाखत प्रकार |
Walk in Interview |
| मुलाखत दिनांक |
24 फेब्रुवारी 2026 |
| अर्ज वेळ |
सकाळी 10 ते 12 |
| नोकरी ठिकाण |
नागपूर |
महत्वाची सूचना
- उमेदवारांनी प्रत्यक्ष उपस्थित राहणे आवश्यक आहे.
- अर्ज सकाळी 10 ते 12 दरम्यान स्वीकारले जातील.
- उशिरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
- सर्व कागदपत्रे सोबत आणावीत.
महत्वाचे लिंक (Important Links)
इतर भरती (Other Jobs)
दररोज नवीन सरकारी भरती साठी भेट द्या
Government Jobs Updates Visit Here