NHM Nashik Recruitment 2026- National Health Mission अंतर्गत NHM Nashik Recruitment 2026 जाहीर झाली असून नाशिक जिल्ह्यात Public Health Specialist, Staff Nurse (Male/Female) आणि Lab Technician या पदांसाठी कंत्राटी भरती प्रक्रिया सुरू आहे. MPH/MHA/MBA, GNM तसेच DMLT पात्र उमेदवारांना अर्ज करता येणार असून इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या अंतिम तारखेपूर्वी ऑफलाईन अर्ज सादर करावा.
Recruitment Overview
घटक
माहिती
भरती संस्था
National Health Mission (NHM), Nashik
पदाचे नाव
Public Health Specialist, Staff Nurse, Lab Technician
एकूण पदे
25
नोकरी ठिकाण
Nashik
अर्ज पद्धत
Offline
अंतिम तारीख
25 मार्च 2026
शुल्क
Open: ₹150 / Reserved: ₹100
वेतन
₹17,000 ते ₹35,000
शैक्षणिक पात्रता
MPH / MHA / MBA / Medical Graduate / GNM / 12वी + DMLT + अनुभव