PCMC Recruitment 2026
पिंपरी चिंचवड महानगरपालिका पदव्युत्तर संस्था – यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय भरती
जाहिरात क्रमांक – 153/2026
पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पदव्युत्तर संस्था, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, संत तुकारामनगर, पिंपरी येथे दरमहा करार / एकत्रित ठोक मानधनावर विविध Teaching Faculty Posts हंगामी व तात्पुरत्या स्वरूपात 3 वर्षांच्या कालावधीसाठी मुलाखतीद्वारे भरण्यात येणार आहेत.
महत्त्वाचे: या भरतीमध्ये एकूण 18 रिक्त पदे असून
उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे.
भरतीची माहिती
| भरती संस्था | पिंपरी चिंचवड महानगरपालिका पदव्युत्तर संस्था, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय |
|---|---|
| जाहिरात क्रमांक | 153/2026 |
| पदांचा प्रकार | सहयोगी प्राध्यापक व सहाय्यक प्राध्यापक |
| एकूण रिक्त पदे | 18 |
| नोकरीचे स्वरूप | करार / एकत्रित ठोक मानधन, हंगामी व तात्पुरते |
| कालावधी | 3 वर्षे |
| निवड प्रक्रिया | मुलाखत / Walk-in Interview |
| अर्ज पद्धती | ऑनलाईन अर्ज |
| ऑनलाईन अर्ज कालावधी | 15 सप्टेंबर 2026 ते 22 सप्टेंबर 2026 |
| Walk-in Interview | दर सोमवारी आयोजित केले जातील |
रिक्त पदे व पदसंख्या
| अ.क्र. | पदनाम | पदसंख्या | शैक्षणिक अर्हता |
|---|---|---|---|
| 1 | सहयोगी प्राध्यापक – मेडिसीन | 01 | संबंधित विषयातील MD/MS/DNB |
| 2 | सहाय्यक प्राध्यापक – स्त्रीरोग व प्रसुती शास्त्र | 06 | संबंधित विषयातील MD/MS/DNB |
| 3 | सहाय्यक प्राध्यापक – मेडिसीन | 05 | संबंधित विषयातील MD/MS/DNB |
| 4 | सहाय्यक प्राध्यापक – बालरोग चिकित्सा | 01 | संबंधित विषयातील MD/MS/DNB |
| 5 | सहाय्यक प्राध्यापक – सर्वसाधारण शल्यचिकित्सा | 03 | संबंधित विषयातील MD/MS/DNB |
| 6 | सहाय्यक प्राध्यापक – अस्थीरोग शल्यचिकित्सा | 02 | संबंधित विषयातील MD/MS/DNB |
वयोमर्यादा
| पद | खुला प्रवर्ग | मागास प्रवर्ग |
|---|---|---|
| सहयोगी प्राध्यापक | 45 वर्षे | 50 वर्षे |
| सहाय्यक प्राध्यापक | 40 वर्षे | 45 वर्षे |
सहाय्यक प्राध्यापक पदासाठी अनुभव व इतर पात्रता
- परवानगी अधीन / मान्यताप्राप्त वैद्यकीय महाविद्यालय / संस्थेत संबंधित विषयातील सहाय्यक प्राध्यापक पदाचा 4 वर्षांचा अनुभव आवश्यक.
- किमान 2 संशोधन प्रकाशने असणे आवश्यक आहे.
- केवळ Original Article, Meta-analysis, Systematic Review आणि Case Series यांचा विचार केला जाईल, जे MEDLINE, PubMed, Central Science Citation Index, Science Citation Index, Expanded Embase, Scopus किंवा DOAJ मध्ये अनुक्रमित जर्नल्समध्ये प्रकाशित झालेले असावेत.
- NMC ने नियुक्त केलेल्या संस्थांमधून वैद्यकीय शिक्षण तंत्रज्ञानाचा मूलभूत अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा.
- NMC ने नियुक्त केलेल्या संस्थांमधून Biomedical Research चा मूलभूत अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा.
- MD/MS/DNB पदवी संपादन केल्यानंतर मान्यताप्राप्त व परवानगी मिळालेल्या वैद्यकीय महाविद्यालयात संबंधित विषयात Senior Resident म्हणून 1 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे.
Walk-in Interview
दर सोमवारी Walk-in Interview आयोजित केले जातील.
ऑनलाईन अर्ज
| अर्ज सुरू होण्याची तारीख | 15 सप्टेंबर 2026 |
|---|---|
| अर्ज करण्याची शेवटची तारीख | 22 सप्टेंबर 2026 |
| अर्ज पद्धती | ऑनलाईन |
महत्त्वाच्या लिंक
| माहिती | लिंक |
|---|---|
| अधिकृत जाहिरात PDF | जाहिरात PDF पाहा |
| ऑनलाईन अर्ज | Online अर्ज करा |
सूचना: अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची अधिकृत जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचावी व पात्रता, अटी-शर्ती आणि आवश्यक कागदपत्रांची खात्री करूनच अर्ज करावा.


