Rojgar Melava 2026: महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा 2026 | Mumbai, Pune, Kolhapur Job Fair

Beed Police Patil Recruitment 2026 Result– निकाल व मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांची यादी जाहीर

महाराष्ट्र शासनामार्फत Maharashtra Rojgar Melava Job Fair 2026 अंतर्गत विविध जिल्ह्यांमध्ये खाजगी रोजगार मेळावे आयोजित करण्यात येत आहेत. या रोजगार मेळाव्यामध्ये विविध नामांकित कंपन्यांकडून पात्र उमेदवारांची थेट भरती केली जाणार आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या युवक-युवतींसाठी ही उत्तम संधी असून इच्छुक उमेदवारांनी संबंधित रोजगार मेळाव्यासाठी ऑनलाइन अर्ज करावा.

Maharashtra Rojgar Melava 2026 Highlights

  • मेळाव्याचे नाव: Maharashtra Job Fair 2026
  • मेळाव्याचा प्रकार: खाजगी रोजगार मेळावा
  • राज्य: महाराष्ट्र
  • अर्ज प्रक्रिया: Online
  • उद्देश: पात्र उमेदवारांना विविध कंपन्यांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे.

Rojgar Melava 2026 Schedule

ठिकाणजिल्हामेळाव्याची तारीख
Siddharth College of Commerce, Fortमुंबई शहर07 ऑगस्ट 2026
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI), वेल्हेपुणे11 ऑगस्ट 2026
श्री आनंदराव आबिटकर अभियांत्रिकी महाविद्यालय, पालकोल्हापूर14 ऑगस्ट 2026
नवसह्याद्री ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन, नायगावपुणे19 ऑगस्ट 2026

रोजगार मेळाव्यामध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाइन नोंदणी करावी. संबंधित जिल्ह्यातील रोजगार मेळाव्याची माहिती, उपलब्ध रिक्त पदे आणि सहभागी कंपन्यांची माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Important Links

DescriptionLink
Mumbai Rojgar MelavaClick here
Pune Rojgar MelavaClick here
Kolhapur Rojgar MelavaClick Here
Official WebsiteMaha Rojgar Melava
Scroll to Top