RRB ALP Recruitment 2026 | 11127 Assistant Loco Pilot Vacancies Apply Online

RRB ALP Recruitment 2026

Indian Railway अंतर्गत Railway Recruitment Boards (RRBs) मार्फत Assistant Loco Pilot (ALP) पदांसाठी 11127 जागांची मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी 15 मे 2026 ते 14 जून 2026 या कालावधीत ऑनलाइन अर्ज करावा.

घटकमाहिती
संस्थाRailway Recruitment Board (RRB)
पदाचे नावAssistant Loco Pilot (ALP)
एकूण पदसंख्या11127
वेतन₹19,900 (Level-2, 7th CPC)
वयोमर्यादा18 ते 30 वर्षे (01 जुलै 2026 रोजी)
शैक्षणिक पात्रताITI / Diploma (तपशीलवार जाहिरातीनुसार)
अर्ज पद्धतऑनलाइन
अर्ज सुरू तारीख15 मे 2026
अर्ज अंतिम तारीख14 जून 2026
अर्ज लिंकRRB Oline Apply
अधिकृत वेबसाइटIndian Railway website
नोटिफिकेशन PDFALP 2026 Short Notification PDF Download
इतर सरकारी नोकऱ्याhttps://mhjobguru.in

टीप: ही Indicative Notification आहे. सविस्तर जाहिरात (Detailed CEN 01/2026) लवकरच प्रसिद्ध होणार आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी Aadhaar तपशील अपडेट ठेवणे आवश्यक आहे.

Scroll to Top