SBHGMC Dhule Recruitment 2026 | श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धुळे भरती 2026
SBHGMC Dhule Recruitment 2026 अंतर्गत Chhatramanas Yojana (छात्रमानस योजना) साठी Mental Health Counselor / मानसोपचार समुपदेशक पदांची कंत्राटी भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती Shri Bhausaheb Hire Government Medical College, Dhule येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मानसिक आरोग्य सेवा पुरविण्यासाठी करण्यात येत आहे.
संस्थेची माहिती | About Institution
श्री. भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धुळे
चक्करबर्डी परिसर, सुरत बायपास रोड, रेसीडेन्सी पार्क हॉटेलसमोर, धुळे
ई-मेल : deangmcdhule@gmail.com
वेबसाईट : www.sbhgmedhule.org
दूरध्वनी : ०२५६२-२३९४०८
भरतीचा तपशील | Recruitment Details
| पदाचे नाव | पद संख्या | नियुक्ती प्रकार |
|---|---|---|
| मानसोपचार समुपदेशक (Mental Health Counselor) |
02 | कंत्राटी (11 महिने) |
शैक्षणिक अर्हता | Educational Qualification
- मान्यताप्राप्त विद्यापीठाची M.A. (Psychology) पदवी
- किंवा Counselling Diploma
- किंवा M.S.W. पदवी
- समुपदेशनाचा किमान 1 वर्षाचा अनुभव असल्यास प्राधान्य
वयोमर्यादा व मानधन | Age Limit & Salary
| कमाल वय | एकत्रित मानधन |
|---|---|
| 35 वर्षे | ₹30,000/- प्रति महिना |
अर्ज प्रक्रिया | Application Process
अर्ज फक्त ऑफलाईन (स्वहस्ते) पद्धतीने स्वीकारले जातील. ई-मेल / पोस्ट / कुरीयर द्वारे आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
महत्वाच्या तारखा | Important Dates
| तपशील | दिनांक |
|---|---|
| अर्ज स्विकारण्याचा कालावधी | 03/02/2026 ते 09/02/2026 (सायं. 5.00 वाजेपर्यंत) |
| मुलाखतीचा दिनांक | 12/02/2026 (सकाळी 11.00 वाजेपासून) |
अर्ज व मुलाखतीचे ठिकाण
अधिष्ठाता यांचे कार्यालय,
श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धुळे
आवश्यक सूचना | Important Instructions
- अर्जासोबत सर्व शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या 2 प्रती स्वसाक्षांकित सादर कराव्यात
- अपूर्ण अर्ज नाकारले जातील
- मुलाखतीस मूळ प्रमाणपत्रे अनिवार्य
- मुलाखतीस उमेदवाराने स्वतः उपस्थित राहणे आवश्यक
Important Links
🔍 Keywords
SBHGMC Dhule Recruitment 2026, Dhule Medical College Vacancy, Chhatramanas Yojana Counselor Job, Mental Health Counselor Maharashtra, Government Medical College Dhule Jobs 2026



