SBI Clerk Recruitment 2026 – 9124 जागांसाठी मेगा भरती

SBI Clerk Recruitment 2026 – 9124 जागांसाठी मेगा भरती

SBI Clerk Bharti 2026: भारतीय स्टेट बँक (SBI) मध्ये Junior Associate (Clerk) पदांच्या तब्बल 9,124 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करावा.

माहितीतपशील
पदाचे नावJunior Associate (Clerk) – Customer Support & Sales
एकूण जागा9,124
शैक्षणिक पात्रताकोणत्याही शाखेतील पदवी
वयोमर्यादा20 ते 28 वर्षे
SC/ST सूट5 वर्षे
OBC सूट3 वर्षे
नोकरीचे ठिकाणAll India
अर्ज पद्धतOnline
अर्ज शुल्कGEN/OBC/EWS ₹750/-; SC/ST/PWD/ExSM शुल्क नाही
अर्जाची अंतिम तारीख31 ऑगस्ट 2026
Prelims परीक्षासप्टेंबर 2026
Main परीक्षानोव्हेंबर 2026
Advertisement No.CRPD/CR/2026-27/17

महत्त्वाच्या लिंक

लिंकयेथे क्लिक करा
Official Notification PDFजाहिरात PDF पाहा
Online Applyऑनलाइन अर्ज करा

SBI Clerk Recruitment 2026 साठी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरातीमधील पात्रता, परीक्षा पद्धत आणि इतर सर्व अटी काळजीपूर्वक तपासा.

Scroll to Top