Bombay High Court Bharti 2026 | Mumbai High Court Recruitment 2026 | Mali Helper Recruitment 2026

Bombay High Court Exam Date Notice 2026 – Clerk, Driver & Peon Exam Date Out

मुंबई उच्च न्यायालय भरती 2026: माळी/मदतनीस पदासाठी नवीन भरती | 4थी पास उमेदवारांना संधी

मुंबई येथे असलेल्या मुंबई उच्च न्यायालय (Bombay High Court) अंतर्गत माळी/मदतनीस (Mali/Helper) पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी किमान 4थी उत्तीर्ण तसेच 3 वर्षांचा बागकामाचा अनुभव असलेले पात्र उमेदवार अर्ज करू शकतात. इच्छुक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह 20 ऑगस्ट 2026 पूर्वी स्पीड पोस्टद्वारे अर्ज पाठवावा. भरतीची संपूर्ण माहिती, पात्रता, वयोमर्यादा, वेतन आणि महत्त्वाच्या लिंक्स खाली दिल्या आहेत.

Mumbai High Court Bharti 2026 Overview

घटकमाहिती
भरती संस्थामुंबई उच्च न्यायालय (Bombay High Court)
पदाचे नावमाळी/मदतनीस
रिक्त जागा02
पुढील 2 वर्षांत रिक्त होणारी पदे01
शैक्षणिक पात्रताकिमान 4थी उत्तीर्ण
अनुभवबागकामाचा किमान 3 वर्षांचा अनुभव
वयोमर्यादा18 ते 38 वर्षे (मागासवर्गीय: 43 वर्षे)
वेतन₹16,600 – ₹52,400 (S-3) + भत्ते
अर्ज पद्धतस्पीड पोस्ट
अर्ज करण्याची अंतिम तारीख20 ऑगस्ट 2026

महत्त्वाच्या लिंक्स

लिंकयेथे क्लिक करा
अधिकृत अधिसूचना (Notification PDF)Download Notification PDF file
अधिकृत वेबसाइटClick here
इतर सरकारी नोकरी अपडेट्सhttps://mhjobguru.in/
Scroll to Top