Talathi Bharti 2026 Last Date Extended: महाराष्ट्र शासनामार्फत महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अंतर्गत ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) पदांच्या 1539 रिक्त जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख वाढविण्यात आली असून (Last Date Extended) इच्छुक उमेदवार आता 10 ऑगस्ट 2026 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या पदवीधर उमेदवारांसाठी ही उत्तम संधी आहे.
New Talathi Recruitment 2026 Highlights
- भरती विभाग: महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)
- जाहिरात क्रमांक: 017/2026
- पदाचे नाव: ग्राम महसूल अधिकारी (तलाठी)
- एकूण पदे: 1539
- शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी
- वयोमर्यादा: 18 ते 38 वर्षे (10 ऑगस्ट 2026 रोजी)
- वयात सूट: मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ – 05 वर्षे
- नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
- अर्ज पद्धत: Online
- अर्ज शुल्क: खुला ₹394/- | राखीव ₹294/- | माजी सैनिक ₹44/-
- Last Date Extended: 10 ऑगस्ट 2026
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. सर्व आवश्यक कागदपत्रे तयार ठेवून अंतिम मुदतीपूर्वी अर्ज सादर करावा. Talathi Bharti 2026 Last Date Extended असल्यामुळे पात्र उमेदवारांना अर्ज करण्यासाठी अतिरिक्त वेळ मिळाला आहे.
Important Links
| Links | Click Here |
|---|---|
| 🌐 Official Website | https://mpsc.gov.in/ |
| 📄 Official Notification | Click here download |
| 📝 Apply Online | https://mpsc.gov.in/ |
| 📢 Telegram Update | JobGuruMH |
Tags
Talathi Bharti 2026, Talathi Bharti 2026 Last Date Extended, Talathi Recruitment 2026, MPSC Talathi Bharti 2026, Maharashtra Talathi Vacancy 2026, Gram Mahsul Adhikari Recruitment, MPSC Jobs 2026, Government Jobs Maharashtra, Latest Maharashtra Bharti, Talathi Online Form 2026


