मुंबई उच्च न्यायालय भरती 2026: माळी/मदतनीस पदासाठी नवीन भरती | 4थी पास उमेदवारांना संधी
मुंबई येथे असलेल्या मुंबई उच्च न्यायालय (Bombay High Court) अंतर्गत माळी/मदतनीस (Mali/Helper) पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी किमान 4थी उत्तीर्ण तसेच 3 वर्षांचा बागकामाचा अनुभव असलेले पात्र उमेदवार अर्ज करू शकतात. इच्छुक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह 20 ऑगस्ट 2026 पूर्वी स्पीड पोस्टद्वारे अर्ज पाठवावा. भरतीची संपूर्ण माहिती, पात्रता, वयोमर्यादा, वेतन आणि महत्त्वाच्या लिंक्स खाली दिल्या आहेत.