Delhi High Court Recruitment 2026 – Senior Personal Assistant (SPA) & Personal Assistant (PA) भरती

Delhi High Court Recruitment 2026 Senior Personal Assistant (SPA) & Personal Assistant (PA) भरती

Delhi High Court Recruitment 2026

Senior Personal Assistant (SPA) & Personal Assistant (PA) भरती

Delhi High Court Recruitment 2026 अंतर्गत Senior Personal Assistant (SPA) आणि Personal Assistant (PA) पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीमध्ये एकूण 150 पदे उपलब्ध आहेत. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 15 सप्टेंबर 2026 पासून सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 05 ऑक्टोबर 2026 आहे.

भरतीची माहिती
भरती संस्था High Court of Delhi
भरतीचे नाव Senior Personal Assistant & Personal Assistant Examination 2026
पदाचे नाव Senior Personal Assistant (SPA), Personal Assistant (PA)
एकूण पदे 150
Senior Personal Assistant 117 पदे
Personal Assistant 33 पदे
अर्ज पद्धती Online
अर्ज सुरू होण्याची तारीख 15 सप्टेंबर 2026, सकाळी 11:00 वाजता
अर्जाची अंतिम तारीख 05 ऑक्टोबर 2026, रात्री 11:00 वाजता
पदनिहाय रिक्त पदे
पद पदे
Senior Personal Assistant (SPA) 117
Personal Assistant (PA) 33
एकूण 150
शैक्षणिक पात्रता

Senior Personal Assistant (SPA): मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी आवश्यक असून English Shorthand मध्ये किमान 110 शब्द प्रति मिनिट आणि Computer वर English Typing मध्ये किमान 40 शब्द प्रति मिनिट वेग आवश्यक आहे.

Personal Assistant (PA): मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी आवश्यक असून English Shorthand मध्ये किमान 100 शब्द प्रति मिनिट आणि Computer वर English Typing मध्ये किमान 40 शब्द प्रति मिनिट वेग आवश्यक आहे.

वयोमर्यादा

उमेदवाराचे वय 01 जानेवारी 2026 रोजी 18 ते 32 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना नियमांनुसार वयामध्ये सवलत लागू आहे.

निवड प्रक्रिया
टप्पा परीक्षा / चाचणी
Stage 1 English Typing Test
Stage 2 English Shorthand Test
Stage 3 Main Descriptive Examination
Stage 4 Interview
महत्त्वाचे: Senior Personal Assistant आणि Personal Assistant या दोन्ही पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज व आवश्यक शुल्क भरावे.
अर्ज कसा करावा?

पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या Apply Online लिंकवर जाऊन ऑनलाइन अर्ज भरावा. अर्ज करण्यापूर्वी अधिकृत Notification PDF मधील पात्रता, अटी व सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात.

महत्त्वाच्या लिंक्स
माहिती लिंक
Notification PDF PDF पाहा
Official Website Official Website
Apply Online Apply Online

Scroll to Top